
ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी मला अंडी उकडवण्यापलिकडे काहीच येत नाही. पूर्वी आपल्याला स्वयंपाक करता येत नाही हे सांगण्याची लाज वाटायची अशी पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टला अनेकांनी कमेंट्स दिल्या असून अभिनेत्री प्रियंका चोप्राने केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली आहे. मॅडम सेम तेच… मलाही स्वयंपाक करता येत नाही. त्यामुळे मीदेखील टेबलावर सरळ जेवायला बसते. झीनत अमान यांनी पुढे म्हटले आहे. 80 च्या दशकात एका पेपरात माझा स्वयंपाक रतानाचा पह्टो प्रकाशित झाला होता. जो पूर्णपणे बनावट होता.