
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मलबार हिल विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विभाग युवती अधिकारी – शुभदा कोळी, विधानसभा समन्वयक – कृतिका शिर्के, विधानसभा चिटणीस – प्रेरणा सावंत (शाखा क्र. 215, 217, 218), पूजा जाधव (शाखा क्र. 214, 219), उपविभाग युवती अधिकारी- प्रतीक्षा शेलार (शाखा क्र. 214, 215, 219), धनश्री उबळे (शाखा क्र. 217, 218), शाखा युवती अधिकारी- कल्पिता लब्धे (शाखा क्र. 214), उपशाखा युवती अधिकारी- साक्षी भोसले (शाखा क्र. 214), अनुष्का हजारे (शाखा क्र. 214), तृप्ती मांडरे (शाखा क्र. 214), खुशी तुपसुंदरे (शाखा क्र. 214), संगीता जैस्वाल (शाखा क्र. 214), शाखा युवती अधिकारी- माधुरी मोरे (शाखा क्र. 215), उपशाखा युवती अधिकारी- साक्षी संगारे (शाखा क्र. 215), शाखा युवती अधिकारी- श्रुती बागले (शाखा क्र. 217), भैरवी पारसेकर (शाखा क्र. 218), उपशाखा युवती अधिकारी- भार्गवी अहिरेकर (शाखा क्र. 218), शाखा युवती अधिकारी- ऋतिका कलमाटे (शाखा क्र. 219).