गडचिरोली जिह्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गडचिरोली जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

जिल्हा युवा अधिकारी पवन राघो गेडाम,  उपजिल्हा युवा अधिकारी – शहबाज अब्दुल सलाम शेख (गडचिरोली विधानसभा), विधानसभा समन्वयक – गणेश धोटे (गडचिरोली विधानसभा), विधानसभा चिटणीस – बादल मडावी (गडचिरोली विधानसभा), तालुका युवा अधिकारी – चेतन उरकुडे (गडचिरोली तालुका शहर), चेतन मालखेड (गडचिरोली तालुका ग्रामीण), शहर युवा अधिकारी – वैभव सातपुते (गडचिरोली शहर), उपशहर युवा अधिकारी   – अक्षय वाढेई (गडचिरोली शहर), तालुका युवा अधिकारी – मोहित गंटाते (धानोरा तालुका शहर), रितिक भुसारी (धानोरा तालुका ग्रामीण), तालुका चिटणीस – शुभम मडावी (धानोरा तालुका), तालुका समन्वयक – दीपक शहा (धानोरा तालुका), शहर युवा अधिकारी – मयूर मडावी (धानोरा शहर), तालुका युवा अधिकारी – भूषण पोरटे (चामोर्शी तालुका शहर), पंकज देशमुख (चामोर्शी तालुका ग्रामीण), तालुका चिटणीस – मनोज बारसागडे (चामोर्शी तालुका), तालुका समन्वयक – किशोर तोटपल्लीवार (चामोर्शी तालुका), शहर युवा अधिकारी – लालाजी भोयर (चामोर्शी शहर).