साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 13 ऑक्टोबर ते शनिवार 19 ऑक्टोबर 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – मोह दूर ठेवा

मेषेच्या सप्तमेषात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणयोग तुमच्या क्षेत्रात काम करताना अहंकाराचा अतिरेक समस्या निर्माण करेल. फसगत टाळा. मोह दूर ठेवा. नौकरीच्या कामात चूक होईल. वसिष्ठांना दुखवू नका. स्पर्धा वाढेल. मंद्यात सावध रहा सर्वत्र कायदा पाळून कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांचे षडयंत्र मनस्ताप देणारे ठरेल
शुभ दि. 17. 19

सिंह – योजना गतिमान कराल

सिंहेच्या पराक्रमात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणयोगः तुमच्या वार्याला योग्य दिशा देण्याचे यशस्वी होतील. कोणत्याही गैरप्रकाराने स्वतःचा तोल जाऊ देऊ नका नवीन परिचयात फनू नका नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. गोजना गतिमान कराल प्रकृतीची काळजी घ्या. अनाठायी खर्च टाला
शुभ वि. 14. 19

धनु – रागावर ताबा ठेवा

भनुष्या एकादशात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणायोग भावनेच्या आहारी न जाता प्रश्न सोडवा रागावर ताबा ठेवा. प्रार्थक दिवस यशस्वी करता येईल महत्वाची वस्तू सांभाळा. व्यसन नको नौवानरीधंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध रहा. गोड केलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. व्यवहारात सतर्क रहा.
शुभ दि.14. 15

वृषभ – महत्त्वाची कामे करा

वृषभेच्या षष्ठेशात सूर्य, शुक्र नेपच्यून त्रिकोणयोग महत्वाची कठीन काने याच आठवड्यात पूर्ण करा. नाष्य करताना चूक नको. नोकरीच्या ठिकाणी प्रभाव राहील चांगला बदल होईल. मंहाात वाढ होईल. नविन परिचय उत्साहवर्भक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामात तत्परता ठेवा. जनहिताच्या कामात यश मिळेल.
शुभ दि. 15.16

कन्या – चर्चेत यश मिळेल

वान्देच्या नेचात सूर्य, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. शुल्लक अडचणींवर मात करून यश संपादन करता येईल. मोठेपणाच्या आहारी न जातात मैत्रीपूर्ण वातावरण ठेवाल्यास चर्चत अधिक चांगले यश मिळेल. नोकरीधंद्यात सुधारणा, बदल करण्याचा विचार योग्य ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच नव्या पद्धतीने रवता येतील.
महत्त्वाची कामे करा.
शुभ दि. 13.16

मकर – प्रत्येक दिवस महत्वाचा

मकरेच्या दशमेषात सूर्य, चंद्र, गुस त्रिकोणयोग प्रत्येक दिवस महत्वाचा ठरेल असे कार्य करा. योग्य रचना करून वेळेचा सदुपयोग करा. मेटीत, चर्यंत, व्यावहापात यता मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. बंद्यात लाभ मिल्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानप्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल. स्वताच्या कार्याचा विस्तार करा महत्य वाढवा.
शुभ दि. 14. 16

मिथुन – कामात यश मिळेल

मिथुनेच्या पंचमेषात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोगयोग, संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. काम करण्याचा आळस नको. व्यसन नुकसानकारक ठरेल अनाठायी खर्च टाळा. नवीन परिचय फसवा खरेल नोकरीच्या कामात यश मिळेल बंद्यात लोभ नको तत्परता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांच्या कलेने वागून स्वतःची कामे करून घ्या.

शुभ दि. 16. 17

तूळ – अहंकार दूर ठेवा

स्वराशीत सूर्य, चंद्र, शनि लाभयोग, आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची संधी मिळेल. परंतु कागद पाला. अहंकार दूर ठेवा नोकरीच्या कानात सावध रहा. चूक होण्याची शक्यता, धंद्यात वाढ होईल. उभारी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका ठेवा. वसिष्ठांचे मत जाणून घ्या. कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्यावर भर द्या. प्रतिष्ठा जपा.
शुभ दि. 15. 19

कुंभ – कार्याला चालना मिळेल

कुभेच्या भाग्येषात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणचीग. सप्ताहाच्या शेवटी विचारांना, कार्याला चालना देणारी घटना घडेल. कोणतेही काम करताना कायद्याच्या चौकटीचे भान ठेवा. नवीन परिचय प्रेरणादायी उरेल. नोकरी टिकवा धंद्यात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुभेच्या भाग्येषात सूर्य, चंद्र, बुध त्रिकोणचीग. सप्ताहाच्या शेवटी विचारांना, कार्याला चालना देणारी घटना घडेल. कोणतेही काम करताना कायद्याच्या चौकटीचे भान ठेवा. नवीन परिचय प्रेरणादायी उरेल. नोकरी टिकवा धंद्यात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भाष्य करू नका.
शुभ दि. 16. 19

कर्क – तणाव जाणवेल

कर्कच्या सुखस्थानात सूर्य, शुक्र नेपच्यून
त्रिकोणयोग, सप्तक्षाच्या सुरुवातीला तणाय व्ाणवेल. प्रवासात धोका जाणवेल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. भंद्यात नये बोरण स्विकारता येईल कर्जाचे काम करून घ्या वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसन्मान लाभेल, रागावर ताबा ठेवा.
शुभ दि. 16. 17

वृश्चिक – व्यवहारात चूक टाळा

वृश्चिकेच्या जायेषात सूर्य, शुक्र, नेपच्यून त्रिकोणयोग,महत्वाची कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. साळस नको. मैत्रीचे संबंध वाढतील. विचारपूर्वक चर्चा कनरा व्यवहारात चूक टाळा. नोकरीत प्रगती होईल. भंद्यात वसुली करा, राग आवरा. प्रवासात सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर टीकासवा भाष्य होईल.
शुभ वि. 16. 17

मीन – नोकरीत प्रगती होईल

मीनेच्या अष्टमेषात सूर्य, शुक्र नेपच्यून विकोनयोग महत्याची काने सप्ताहाच्या सुरुवातीला करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत प्रगती, बदल, लाम होतील. भंद्यात कठोर बोलणे टाळा. हिशेब नीट करा राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल कायद्याला धरून वक्तव्य करा जनहिताच्या कार्याला गती मिळेल.
शुभ दि. 13. 16