![banda market](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/banda-market-696x447.jpg)
मुसळधार पावसाने तेरेखोल नदीचे पाणी बांदा शहरातील मुख्य बाजारपेठेत घुसले. गांधीचौक व उभाबाजारातील व्यापायांची अंधारात सामान सुरक्षितस्थळी हलवीताना तारांबळ उडाली. तर आळवाडी बाजारपेठेतील पाण्याची पातळी देखील वाढली असून पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्पतेच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी तसेच स्थानिक चिंतेत आहेत.