
गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पाच ते दहा टक्के बोगस मतदार घुसवले असा आरोप शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला. तसेच भाजपने 90 हजार परप्रांतीय बुथ एजंट महाराष्ट्रात आणले होते असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या अशी आठवण विनायक राऊत यांनी करून दिली.