विलेपार्लेतील जुनं जैन मंदिर पाडलं, समाजाची पाडकामाविरोधात निदर्शनं

मुंबईतील विलेपार्लेत कांबळीवाडी येथील 35 वर्ष जुने पार्श्वनाथ जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने बुधवारी पाडले. या पाडकामाविरोधात शनिवारी जैन समाजाने एक भव्य अहिंसक निदर्शनं विलेपार्ले येथे करण्यात आली. या रॅलीत हजारो जैन भाविक रस्त्यावर उतरले होते.