Video- अजित पवारांची चुप्पी, मुंडेंची विकेट अन् भुजबळांचं वेट अँड वॉच; कुछ तो गडबड है!

काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत मोठे खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार यांची चुप्पी, छगन भुजबळ यांना नाकारण्यात आलेले मंत्रीपद आणि वाल्मीक कराड प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.