हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने विजय खंडूजा यांची कॅमरूनमध्ये हिंदुस्थानी राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. खंडूजा सध्या झिम्बाब्वेमध्ये हिंदुस्थानी राजदूत म्हणून कार्यरत आहेत. 2017 पासून ते परराष्ट्र मंत्रालयात संचालक (संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक) म्हणून कार्यरत होते. 2014 ते 2027 पर्यंत त्यांनी बोस्निया आणि हर्जेगोविनामध्ये हिंदुस्थानी राजदूत म्हणून काम केलेले आहे.