मुंबई ही सर्वांची आई आहे आणि भैयाजी जोशी यांचे विधान आईपासून सर्वांना तोडण्याचा डाव आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली. तसेच हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे असेही भास्कर जाधव म्हणाले.