Video – या वर्षी 2100 रुपये मिळतील असे कुठेही म्हटले नव्हते – आदिती तटकरे

निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे वचन महायुतीने दिले होते. पण याच वर्षी ते पैसे देऊ असे कुठलेही विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले नव्हते असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिले आहे.