शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच अबु आझमी, प्रशांत कोरटकरांना अटक करा, बेड्या ठोका अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.