पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झालेला युट्यूबर आणि कॉमेडियन रणवीर अलाहाबादिया याने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. त्याबाबत बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी रणवीर अलाहाबादीया व भाजपला फटकारले आहे.