Video – जनतेचे मूलभूत अधिकार सरकार हिरावून घेत आहे, हीच लोकशाही आहे का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

मुंबईत शनिवारी संविधान दिंडी काढण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधत जनेतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले.