हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचं पहिल्या टप्यातील काम पूर्ण झालं आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ”हिंदुहृदयसम्राट यांचं जनतेविषयीचं प्रेम आणि प्रेरणा देणार स्मारक बनणार असून याच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे.”