video – आंधळे आला की घ्या लाटणं अन् ठोकून काढा; सुप्रिया सुळे कडाडल्या

तानाजी सावंत यांचं पोरगं सापडतं, विमान वापस बोलवता, पण संतोष देशमुख यांचा सातवा खूनी कृष्णा आंधळे सापडत नाही का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.