Video – महायुती सरकारने विधीमंडळात भैयाजी जोशी यांचा धिक्कार करावा-संजय राऊत

मुंबईत मराठी भाषा आलीच पाहिजे असे काही नाही असे विधान संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी केले होते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जोशी आणि संघाचा समाचार घेतला.