Video – प्रकाश आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयाला काय विनंती केली?

EVM मधील निवडणुकीचा डेटा डिलीट करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केले आहे.