महाविकास आघाडीच्या सरपंचांना शासनाचा निधी मिळणार नाही असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. तसेच ज्यांना निधी हवा असेल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घ्यावा असेही राणे म्हणाले.