Video – कोरकटकर, सोलापूरकर हे कृष्णाजी कुलकर्णीचे वंशज – जितेंद्र आव्हाड

प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांची महाराजांवर बोलण्याची लायकी आहे का असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच भाजपचे सरकार आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची अशा लोकांची हिंमत का वाढते? असेही आव्हाड म्हणाले.