Video – सामान्यांचं नाही, हे श्रीमंतांचं अर्थसंकल्प; इम्रान प्रतापगढी यांची मोदी सरकारवर टीका

राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेस सदस्य इम्रान प्रतापगढी यांनी दूध, पेट्रोलसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवरून सरकारवर टीका केली आहे.