हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एक रुपयांत पीक विमा देतो असे विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. आता यावर एका शेतकऱ्याच्या लेकीने कवितेच्या माध्यमातून कोकाटे यांचा समाचार घेतला आहे.