Video – नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाहीत – अरविंद सावंत

संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत यांनी शिक्षण व्यवस्थेवरून सरकारवर टीका केली आहे. तसेच राष्ट्रपतींनी या विषयावर लक्ष द्यावे, अशी मागणीही केली आहे.