Video – देशात आर्थिक गुंतवणूक कशी होणार?

देशातील आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी खासगी गुंतवणूक होईल असे प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र देशातील सध्याची परिस्थिती आणि बेरोजगारी ह्यामुळे तरुणांमध्ये असलेली अस्वस्थता पाहता अशी गुंतवणूक होईल का? असा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे.