Video – छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख का होत नाही?

राज्य शासनाने औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर केले असून सुद्धा जिल्हा सहकारी बँक, मार्केट कमिटी, जिल्हा दूध संघ, विमानतळ आणि रेल्वे स्टेशनकडून अजूनही शहराचा आणि जिल्ह्याचा उल्लेख छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख होत नाही. त्यामुळे सर्वत्र शहराच्या आणि जिल्ह्याच्या नावाचा उल्लेख छत्रपती संभाजीनगर करण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.