Video – लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये या वर्षी मिळणार नाही – अदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेचा मुद्दा आज विधानपरिषदेत गाजला. लाडक्या बहीण योजनेचे वाढीव 2100 रुपये या वर्षी मिळणार नाही असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिले.