पोस्टलमध्ये आघाडीवर असलेली महाविकास आघाडी ईव्हीएममध्ये मागे पडल्याचे चित्र निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. ही आकडेवारी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार वरूण सरदेसाई यांनी पत्रकारांसमोर मांडली.