
व्हॅल किल्मर यांची ओळख ही बॅटमॅन फाॅरएव्हर या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांनाच झाली. 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने व्हॅल किल्मर यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. व्हॅल किल्मर यांचे हे पाच चित्रपट आपण प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवेत.
Top Gun
Top Gun: Maverick
Heat
Batman forever
The doors