सीआयएसएफमध्ये 31 पदांची भरती सुरू

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स (सीआयएसएफ) मध्ये एकूण 31 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांना असिस्टेंट कमांडेंट बनण्याची सुवर्णसंधी आहे. 4 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 24 डिसेंबर 2024 अखेरची तारीख आहे. 9 मार्च 2025 ला लेखी परीक्षा होणार आहे.