माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये नोकरीची संधी

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी 16 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज https:// mazagondock. in या अधिकृत वेबसाइटवर भरावा. वेबसाइटवर भरतीसंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची यादी वेबसाइटवर 31 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.