यूपीएससीकडून 200 पदांसाठी भरती सुरू

यूपीएससीकडून 200 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासोबतच यूपीएससीने सहाय्यक वनसंरक्षक आणि प्रादेशिक वन अधिकारी सेवा भरती परीक्षासाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सहाय्यक वनसंरक्षकांच्या दहा पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी परीक्षा 12 ऑक्टोबर 2025 रोजी घेतली जाईल. परीक्षेद्वारे एसडीएम, डीएसपी सबरजिस्ट्रार ट्रान्सपोर्ट आणि इतर पदांवर नियुक्त्या केल्या जातील. सविस्तर माहिती uppsc.up.nic.in वर देण्यात आली आहे.