
दैनंदिन जीवनात व्यवहारासाठी अगदी सर्रास वापरल्या जाणाऱ्या Google Pay, फोन पे सारख्या युपीआ सेवा जगभरात ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे जगभरातील युजर्समध्ये सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठवड्याभरातली ही अशा प्रकारची दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात देखील अशाच प्रकारे युपीआयच्या सर्व सेवा ठप्प होत्या.