केंद्रीय मंत्री कुमारस्वामी रुग्णालयात दाखल, पत्रकार परिषदेत अचानक नाकातून येऊ लागले रक्त

केंद्रीय मंत्री एच.डी कुमारस्वामी यांची पत्रकार परिषद सुरू असताना अचानक त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना बंगळुरूतील जयानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.