Photo – माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

ममता दिन अर्थात स्वर्गीय मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेबांच्या स्मारकावर सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी माँसाहेबांना अभिवादन केले.

सर्व फोटो – रुपेश जाधव