Video – मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतोय

किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतोय, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.