शिवसेना विक्रोळी विधानसभेतील अनंत पाताडे उपविभागप्रमुख पदावरून पदमुक्त

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विक्रोळी विधानसभेचे अनंत पाताडे यांना उपविभागप्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.