
ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, महापालिकेचे पहिले महापौर व शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सतिश प्रधान यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर, शिवसेनेचे माजी खासदार सतिश प्रधान ह्यांच्या पार्थिवाचे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी अंतिम दर्शन घेतले व कुटुंबीयांचे सांत्वन केले. pic.twitter.com/2tccw5nJzd
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 30, 2024