ममता दिन राज्यभरात साजरा, माँसाहेबांना आदरांजली; शिवतीर्थावर शिवसैनिकांची रीघ

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 94 वा जन्मदिन म्हणजेच ममता दिन आज राज्यभरात साजरा करण्यात आला. स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती, शिवसेना शाखा आणि सामाजिक संस्थांच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून माँसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवतीर्थ येथील माँसाहेबांच्या स्मारकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी माँसाहेबांना चाफ्याचा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई उपस्थित होते.

शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळय़ाला अभिवादन करण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच शिवसैनिकांची रीघ लागली होती. शिवाई ट्रस्टच्या वतीने गरजू महिलांना ब्लँकेट वाटप माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीच्या अध्यक्षा सौ. रश्मी ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन विशाखा राऊत, जी. एस. परब, प्रवीण पंडित यांनी केले. मंडप सजावट मनोहर डेकोरेशनचे सुधीर जाधव व श्रद्धा जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र भोसले, उपशाखाप्रमुख सागर पवार, शाखाप्रमुख प्रशांत जाधव, दिनकर पारधी, सदानंद जाधव, मंगेश मोरे, स्वप्नील माने, प्रदीप पवार, सुनील जाधव, चंद्रकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते माजी महापौर मिलिंद वैद्य, उपनेते गुरुनाथ खोत, शिवसेना सचिव अॅड. साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख- आमदार महेश सावंत, विभागसंघटक माजी महापौर श्रद्धा जाधव, आमदार मनोज जामसुतकर, अनंत (बाळा) नर, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, राजेश कुचिक, शाखाप्रमुख अजित कदम, शैलेश माळी, विनोद मोरे, अभिषेक सावंत, सतीश कटके, किरण काळे, आनंद भोसले, भास्कर पिल्लई, संजय म्हात्रे, गोपाळ खाडे, संजय कदम, बाबासाहेब सोनावणे, हनुमंत हिंदोळे, चंदू झगडे, जयसिंग भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवाजी कृष्णाजी गावडे (सायन विधानसभा निरीक्षक), सचिन रघुनाथ खेडेकर (शाखाप्रमुख-179), नितीन पेडणेकर (उपविभागप्रमुख), जनार्दन कोळी (उपशाखाप्रमुख-179), वसंत नकाशे (माजी नगरसेवक), गंगा देरबेर (उपविभागप्रमुख – धारावी), संतोष गणपत पोटे (शाखा समन्वयक – धारावी),दीपक दीनानाथ पाटील (उपविभाग समन्वयक), रूपेश धोंगडे (ओबेरॉय हॉटेल – खजिनदार), अॅड. मयुरेश वसंत ओबेडे (युवासेना समन्वयक – सायन-कोळीवाडा विधानसभा), विश्वास जयराम निमकर (सहनिरीक्षक – वडाळा विधानसभा), शरद जाधव (उपविभागप्रमुख – अंधेरी),विजय शिर्पे (संपर्कप्रमुख – नायगाव), विजय वाडेकर (उपशाखाप्रमुख), प्रकाश वाणी (संपर्कप्रमुख – डोंबिवली), सचिन भांगे (विधानसभा संघटक), सुभाष मरगजे (गटप्रमुख), संतोष सुर्वे (शाखा समन्वयक), संनील देवळे, दीपक गडकरी,शीतल कानुलकर, भागेश्री गावडे, मीना सोनावणे (उपविभागप्रमुख – धारावी), देविका मोडक, रंजना पाटील, पुंदा मयेकर (उपशाखाप्रमुख), ज्योती भट (उपशाखाप्रमुख), सरिता मांजरे (शाखाप्रमुख), वनीता पाठक (उपशाखाप्रमुख), मृणाल यज्ञेश्वर (संपर्क कल्याण-डोंबिवली), सारिका गुरव, आशा पत्रेकर, रक्षा कदम, संगीता घरेकर, क्षुदा चव्हाण, स्नेहल कदम, प्रतीक्षा साळकर, आरती किनरे, संजय परब, शिवा गणेश, किरण कोरगावकर, सुनील आंब्रे, महेश काsंत्रुलो (ओबेरॉय हॉटेल), मिलिंद कापोडस्कर (ज्येष्ठ सैनिक), प्रवीण, जगदीश येरुणकर, संतोष गोळपकर, सचिन भट्टू (ग्राहक संरक्षण कक्ष), रवींद्र घोले (वडाळा विधानसभा – उपविभागप्रमुख), कृष्णा मुळीक (विधानसभा संघटक – कांदिवली), सुरेश सावंत (विधानसभा समन्वयक – धारावी), राजू वैद्य (संभाजीनगर – महानगरप्रमुख), विनायक तांडेल (विधानसभा संघटक – सायन-कोळीवाडा – 174), आनंद जाधव (विधानसभा संघटक – सायन-कोळीवाडा – 180/18), अभय तामोरे (उपविभागप्रमुख), अमोल साळवी (शाखा संघटक), सुभाष माने (शिवसेना सहसंपर्कप्रमुख – वैभववाडी), जावेद खान (उपविभाग समन्वयक – धारावी), अमोद धामणस्कर (उपशाखा समन्वयक), प्रशांत पवार (उपशाखा समन्वयक), अशोक पुंचीकुर्वे (शाखा संघटक), यलप्पा पुंचीकुर्वे (उपशाखा समन्वयक), कुणाल ठाकरे (उपशहरप्रमुख), किशोर मेहता (शाखा समन्वयक), विठ्ठल पवार (विधानसभा संघटक – धारावी), प्रभाकर भोगले (उपविभागप्रमुख – सायन-कोळीवाडा), तातू मांजरे (शाख्’ाा समन्वयक), दत्तू भोसले (उपविभागप्रमुख), महादेव शिंदे (उपविभागप्रमुख – धारावी), माधवी सावंत (माहीम विधानसभा समन्वयक), वैशाली पाटणकर (उपविभागप्रमुख), राजू पाटणकर (विधानसभा संघटक), रश्मी सुर्वे (विधानसभा समन्वयक – माहीम), संदीप पाटील (आप्पा) (विधानसभा संघटक), सतीश भोसले (उपशाखा संघटक), शरद पोवार (उपशाखा समन्वयक), स्नेहा साटम (उपविभाग संघटक).

शिवसेनेच्या अंगीकृत विविध संघटना

भारतीय कामगार सेना ः अजित साळवी (कार्याध्यक्ष), विजय दळवी (अध्यक्ष), अरविंद सावंत, अरुण तोरस्कर (चिटणीस).

ओबेरॉय हॉटेल ः सुभाष डमाले (जन. सेव्रेटरी), प्रमोद नाईक, रामदास सूर्यवंशी, प्रशांत पाटील, कुणाल ढापरे, संजय गायकर, मिनाल वेंगुर्लेकर, गिरीश सावंत (चिटणीस), सदा पागडे, सुनील कळेकर (चिटणीस – मीरा-भाईंदर महानगरपालिका), जीवन कामत, रेनीसन्स हॉटेल, पवई, सुनील, विजय दळवी (चिटणीस), प्रमोद गांवकर (चिटणीस).

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ ः मनोहर कापडोस्कर (उपाध्यक्ष, प. रेल्वे स्था.लो.स.), राजेश दुबे (मुंबई पोर्ट ट्रस्ट – सरचिटणीस), उल्हास बिले (उपाध्यक्ष), चंद्रकांत हावळे, डॉ. संतोष पांडे (राज्य संघटक), अपंग सहाय्यक सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, शाखाप्रमुख ः मुन्ना शेख, जयसिंग भोसले, सय्यद बबलू, रमेश रावल, रणजित चोगले (विधानसभा समन्वयक – सायन-कोळीवाडा), दत्ता घाटकर (विधानसभा समन्वयक), नवनीत प्रभू (उपशाखा समन्वयक), संजय नटे (विधानसभा संघटक, चेंबूर), दीपक साने (माजी उपविभागप्रमुख), गजानन चव्हाण (उपविभागप्रमुख – शिवडी विधानसभा), शिवसहकार सेना ः चंद्रकांत नेवरेकर (सचिव), तुषार हुले (उपसंघटक – भायखळा), गजानन पाटील, विधानसभा संघटक ः माजी महापौर – किशोरी पेडणेकर, सुनील परब (शहापूर संपर्कप्रमुख), मनोज पोईपकर (कक्ष उपसंघटक), सुनील परब (मालवण तालुका सहसंपर्कप्रमुख), अजयसिंग राजपूत (बाबा ठाकूर) (गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख), राजेंद्र पगारे (नागपूर संपर्कप्रमुख, माजी एअरपोर्ट स्कॉड्रन लिडर), युवासेना ः अक्षय मोरे (विधानसभा शाखा समन्वयक), चेतन राजेंद्र सूर्यवंशी (विधानसभा समन्वयक), अॅड. उमर सिद्धिका (वडाळा विधानसभा), रोहन काळे (शाखा अधिकारी), शुभम प्रशांत जाधव, आदर्श दत्ता मिस्किन (युवासेना मीडिया), ग्राहक संरक्षक कक्ष ः भटू तुळशीराम अहिरे, देवीदास माडये, बबन सकपाळ, महेंद्र बिरवटकर, वनिता पटेल (सहसचिव), विजय पवार, राजेश चव्हाण, प्रमोद खाडे-धारावी, त्रिवेणी वालकर, संध्या भोईर, सुजाता बिर्जे, शिल्पा पोवार, चंद्रशेखर यादव, सुशील सुंकी, सचिन साठे, निखिल सावंत (सचिव), विजय मालणकर, इम्तियाज खान, आकाश भिसे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ः रंजना नेवाळकर (उपाध्यक्ष), बाबा कदम (अध्यक्ष), अनिकेत कदम, माधव संतावर, राजपूत सोलंकी, रामचंद्र लिंबारे (चिटणीस), सुनील मांजरेकर, चित्रपट सेना – सरचिटणीस – संग्राम शिर्पे, अनिल सावंत – (स्व. मीनाताई ठाकरे स्मारक समिती, प्रभादेवी), रेल कामगार सेना ः दिवाकर देव (बाबी), सूर्यकांत आंबेकर (कार्याध्यक्ष), बाळाराम शिरीषकर, अर्जुन जामखिंडीकर, माजी नगरसेवक ः सुरेश काळे (माजी नगरसेवक), स्मिता गांवकर (माजी नगरसेवक), प्रकाश आयरे (माजी नगरसेवक), अॅड. मेराज शेख, स्नेहल आंबेकर (माजी महापौर), हर्षला आदेश मोरे (माजी नगरसेवक), प्रीती पाटणकर, महादेव देवळे (माजी महापौर), छोटू देसाई, रमाकांत रहाटे, जगदीश सावंत, चंद्रा द्विवेदी (शाखा समन्वयक), ज्येष्ठ शिवसैनिक ः रमाकांत बेंद्रे, प्रकाश सुतार, प्रदीप गोरक्ष, योगेंद्र चेंबूरकर, भूमेश वसईकर, उपशाखाप्रमुख/गटप्रमुख ः विजय शिरसेकर (उप), सचिन शिंदे, प्रमोद म्हांबळे, विलास, शेखर शिरसेकर, योगेश चव्हाण, कृष्णा संदीग, सुनील इंदुलकर, सचिन पाटील, किसन मारुती पेवेकर (उप), गटप्रमुख ः विलास नाईक, राजेंद्र खोपडे (उप), हेमचंद्र पाटील, संदीप भोळे (उप), रंजीत नागवेकर (उप), शांताराम मंचेकर (उप), दुर्गेश आहेरे, प्रवीण पाटील (उप), मयूर राऊळ, अनंत डोईपह्डे, टोनी चड्डा (कार्यालयप्रमुख), लक्ष्मण भोसले (माजी शाखाप्रमुख), विजय शं. चव्हाण, सुभाष कांदळगांवकर, तातू, उर्चना अंधेरे, शिल्पा पोवार, भाग्यश्री बरकाळे, मंजुळा नाईक, सुलभा पाटील, चित्रा घाणेकर (उप), रंजना पाटील, मालन कदम, मीना म्हासेकर, काwशल जदली, कल्पना कदम, समिक्षा रावते, मीनल बोरकर, नीता मांजरेकर, सविता धावड, उर्मिला माटल, मयुरी कांबळे, अनिता पुंभार, संपदा आंबडसकर (उप), राखी कीर, सुरेखा हडकर (उप), संगीता शिंपे, सारिका गुरव (उप), आशा पडते, नीलिमा भोसले, वर्षा मांढरे, सुगंधा मोरे, अरुणा बिर्जे, जयश्री बेहेरे, वैशाली नेरूरकर, संगीता पानगळे, आरती गुरव, साक्षी उकिरडे, सुषमा डांगे, दक्षता पवार, भारती घुगे, रूपाली बाणे, मेघना कणगुटकर, प्रणिता पारकर (उप), शुभांगी परुळेकर, धनश्री हळदणकर, विशाखा विनायक परब, मेघना सुर्वे, कविता झगडे, प्रतिमा नार्वेकर, विलास दळवी (गव्हर्न्मेंट प्रेस – सल्लागार महाराष्ट्र शासन), जीवन पाटील (निवृत्त सहाय्यक अभियंता, बीएमसी), संजीवनी पेडणेकर (उप), आरती कुडाळकर (उप), वैजयंती निवाते, लिना कडू, स्वाती वाडवळ, सुरेखा परापते, सुषमा कांबळे, संगीता जाधव, आशा मोहिते, प्रमिला पवार, सुरेखा पावसकर, लक्ष्मी वाघमारे, रत्ना नायडू, वैशाली पिसाट, अनिता पिंकळे, चंदा शेजवळ, स्नेहल कदम, स्नेहल मोरे, शिल्पा जाधव, अनिता भंडारे, नंदिनी भगत, शुभांगी ठाकूर, कल्पना चाचे, सविता कांबळे, अश्विनी ढकोलिया, आशा ढकोलिया (उप), अनुष्का कदम, राजश्री भालेकर, सुलताना शेख, शैला जाधव, शाखा/गटप्रमुख ः नीता रांगणकर, मनाली सावंत, पुष्पा गुरव, सुमन गुरव (उप), शेवंती पातेरे (उप), अंजली गोलवसक, राजश्री जाधव, कल्पना पाटील, विजय भूतेकर, श्रद्धा परब, परिणीता शिंदे, रामेश्वरी तामोरे, ज्योती माणगांवकर, शीतल किणी, अमिता तारी, तारामती चव्हाण, आशा उदेशी (उप), स्मिता वाडेकर (उप), सुनिता बळी, प्रमिला गुरके, लता गुजर, श्रद्धा भोसले, मीना गुप्ता, प्रतिभा भालेराव, लता नाडणकर, शांती कांबळी (उप), भावना राठोड, मंगल दांडेकर, नूतन खडपे, शुभदा कदम, सुशीला पोतदार, अंजू यादव (उप), संध्या भोईर (उप), जंयती बागले, मंदा भागडे, उषा सातर्डेकर, मानसी निरुरकर, नयना मेहेर, संगीता म्हात्रे (उप), रंजना सौदागर, रुक्मिणी कानडे, रमिला मकवाना (उप), रश्मी अहिरे, भाग्यश्री सुर्वे, सुरेखा गुरव, मंगला पाटील, तरुणा टोपीवाला (उप), मृणालिनी बाभल, शपुंतला पवार, मिलन आरुंदे, संगीता अनुते (उप), सुषमा पवार (उप), संगीता उगले (उप), सना खान (उप), शीतल पवार, संगीता चव्हाण, रोहिणी भोईलू (उप), सुनंदा शिंदे (उप), उर्मिला शिंदे (उप), अंकिता शेडगे (उप), दिनेश पंडागळे, मनोज पवार, प्रगती झापडेकर (उप), रेखा नार्वेकर, आशा कतरे, मालिनी शिरधनकर (उप), सुषमा गोरिवले, शशिकला पाटील (उप), शीला शिलकर, शीला पाटील, शीतल कांबळे, मिना परब (उप), सुनिता गव्हाणे, शेजल तुळवे, स्वेता महककर, प्रतिभा पाटील, रुसी जोसेफ (उप), मंदा सतवे, सुपर्णा कदम, सुलोचना चव्हाण, सुमित्रा साऊ, रेखा पाटील, अमिता गुरव, सुरेखा गावंड, प्रतिमा पाटील (उप), सुमन पोळ (उप), सुमन वटकर, मुक्ताबाई गोखले, अरुणा नारायणकर, प्रभावती कदम, दृपदा कदम, वालूबाई सानावणे, जानसी राणी, ममताबाई कदम, विजया शिंदे, सुवर्णा खडपे, मंदा नवले, शुभदा पुराणिक, वृषाली शेटकर (उप), अर्चना पाटील (उप), रेणू शिंतरे, अर्चना पाटील (उप), उज्ज्वला गुरव, प्रगती वाघधरे, कविता गुरव, रजनी मयेकर, भारती सुर्वे, समृद्धी मयेकर, समिता घरत, गौरी पाटील (उप), सुनिता कपाडिया (उप), संगीता वेरुळकर (उप), सुलभा पाटील (उप), रोहिणी पनवेलकर, समृद्धी मयेकर, रेवती जठार, प्रेमा चांदोरकर, कविता कोकीतकर, साक्षी नमसरे, विभा कुरतडकर, शरयू ठाणेकर, जान्हवी कवंडे, अश्विनी शिंदे, कीर्ती म्हस्के (शाखा संघटक), रेखा देवकर (उपविभाग संघटक), कल्पना पालयेकर (शाखा समन्वयक), सुषमा माहीमकर (शाखा समन्वयक), शर्मिला तामोरे (उपविभाग समन्वयक), नीना सोनावणे (उपसमन्वयक – धारावी), अनिता पोटे (शाखा संघटक), आरती किनरे (उपविभाग संघटक), अंजना अहिरे (शाखा संघटिका), नंदा शिंदे (समन्वयक), रेश्मा पाटील (शाखा समन्वयक), पद्मावती शिंदे (विभाग संघटिका), प्रणिता वाघधरे (विधानसभा संघटिका, माजी नगरसेविका), संगीता झेमसे (उपसमन्वयक), संजना पाटील (शाखा संघटक), प्रमिला पटेल (शाखा समन्वयक), स्विटी मेहता (उपशाखा संघटक), मालन कदम (विधानसभा समन्वयक – वडाळा), धनश्री पवार (उपविभाग समन्वयक – वडाळा), स्वरा कदम (शाखा संघटिका – वडाळा), माधुरी मांजरेकर (उपविभागप्रुख), विशाखा जाधव (शाखा संघटिका), वंदना अहिरे (शाखा संघटिका), सुनिता आयरे (वडाळा विधानसभा संघटक), मेघना मोरे (शाखा संघटिका), ज्योती भट (उपशाखा), देवयानी कोळी (उपविभाग संघटिका), आरती चिपळूणकर (शाखा संघटक), भारती अहिरे (शाखा संघटक), दीपाली शिंदे (तालुका अध्यक्ष मालवण), स्वप्नील म्हात्रे (मुंबई समन्वयक), महिला विभाग ःमाया जाधव (विधानसभा समन्वयक), ज्योती भोसले (संपर्क संघटक खेड-गुहागर), माया राऊळ (शाखा संघटक), माधुरी गायकवाड (शाखा संघटिका), संस्कृती सावंत (शाखा संघटिका), निता अरविंद राऊळ (उपविभाग संघटिका), दीपाली दीपक साने (शाखा संघटक), सुशीला गाडे (माजी विभाग संघटिका), छाया येलीगेटी (शाखा संघटिका), रचना अग्रवाल (उपविभाग संघटिका – वडाळा), विद्या केणी (उपविभाग संघटिका), शिल्पा जाधव (सहसंघटक भायखळा), वनिता पटेल, सुहासिनी ठाकूर (विधानसभा संघटिका), हेमा कांबळे (उपविभाग संघटिका), मंगला नाईक (उपशाखा), लता कडू (वडाळा विधानसभा संघटिका), स्वरा कदम (शाखा संघटिका), कल्पना सावंत (शाखा समन्वयक), सोनाली म्हात्रे (शाखा संघटक), कल्पना रवणकर (शाखा संघटिका), संपदा गडकरी (संपर्क संघटक बीड-लातूर जिल्हा), शिव आरोग्य सेना ः विलास कदम, महाराष्ट्र वाहतूक सेना ः उदय दळवी (अध्यक्ष), सूर्यकांत तांडेल (सरचिटणीस), गिरीश विचारे (उपाध्यक्ष), जयंत शिंगरे (चिटणीस), महाराष्ट्र कामगार शक्ती सेना ः शमसुद्दीन शेख, हिंदुस्थान माथाडी कामगार सेना ः अन्वर हुसेन शेख (चिटणीस), सुरेश काळे (नायगांव-वडाळा विधानसभा), बाळाशेठ खोपडे (शिवसैनिक), महिला संपर्कप्रमुख ः वर्षा पितळे (रत्नागिरी), लतिका पाष्टे (पिंपरी-चिंचवड), गायश्री आवळेगांवकर (डहाणू), सुषमा आब्रे (पुरंदर), दीक्षा गुंजाळ (अलिबाग), प्राची पोतदार (कोल्हापूर), ज्योती ठोंबरे (सांगली), सोनाली म्हात्रे (इगतपुरी), जीवन पाटील ः निवृत्त सहा. अभियंता महापालिका यांनी अभिवादन केले.

भजन, संगीताने वातावरण भक्तिमय

शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळय़ाजवळ सकाळी 7 वाजल्यापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळ, दादर यांच्या सुमधुर गीतांनी माँसाहेबांना स्वरांजली अर्पण करण्यात आली. सिद्धिविनायक सुगम संगीत यांच्या गुणी कलाकारांनी यात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभागप्रमुख सूर्यकांत बिर्जे यांनी केले. यावेळी उपविभागप्रमुख यशवंत विचले आणि समर्थ वडापाव सेंटरचे मनोहर भोसले यांनी खाऊवाटप केले.