भाजपला कुठल्याही समाजाबद्दल आपुलकी नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच भाजपच प्रेम हे जमिनीवर आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.