आज मातोश्रीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसंचार सेनेच्या लोगोचे अनावरण झाले. यावेळी जनतेची लूट थांबवण्यासाठी शिवसंचार सेना काम करेल असे प्रतिपादन केले.