Video – आम्ही प्रेमानं सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्यासकट उखडून फेकू!

भारतीय कामगार सेनेच्या 57व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीवर आपली भूमिका स्पष्ट केली.