वक्फची जमीन भाजप आपल्या मित्रांना देणार असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच यामुळे आपण या विधेयकाला विरोध केला असून भाजपला समाजाप्रती काहीच चिंता नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.