शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. पहा ती संपूर्ण पत्रकार परिषद
प्रमुख मुद्दे
- मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळवून नेली आहे, मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव आहे. कदाचित नावही बदलतील. पण आम्ही ते कदापी होऊ देणार नाही.
- धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही. येथे प्रत्येक घरामध्ये छोटा-मोठा उद्योग चालतो.
- पुन्हा नव्याने टेंडर काढा. त्यांच्या अटींमध्ये पारदर्शकता ठेवा. धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही.
- धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळालंय पाहिजे. त्यांच्या उद्योगाची सोय तिथे झालीच पाहिजे. ही आमची आग्रही मागणी आहे.
युट्यूब –
फेसबुक –