ठाणे जिल्हा शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.

दीपेश म्हात्रे – जिल्हाप्रमुख (डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा विधानसभा)
तात्या माने – जिल्हा संघटक (डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा विधानसभा)

यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.