शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
उपजिल्हाप्रमुख कांतीलाल देशमुख (वाडा तालुक्यातील शहापूर विधानसभा क्षेत्र). तालुकाप्रमुख – नरेश सुरोशी (कल्याण तालुका). तालुका संपर्कप्रमुख – रमेश बांगर (कल्याण तालुका). तालुका सचिव अनिल चौधरी (कल्याण तालुका). तालुका समन्वयक – प्रदीप वारे (कल्याण तालुका). विधानसभा प्रमुख – विश्वनाथ जाधव (मुरबाड विधानसभा). विधानसभा संघटक – अनंता जाधव (मुरबाड विधानसभा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.