
जम्मू कश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केले आहे. या हल्ल्यात सहा पर्यटक जखमी झाले आहेत. कश्मीर मध्ये येणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांची नजर असते. पहलगाम भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मार्चमध्ये पहलगाममध्ये बर्फवृष्टी सुरू झाली होती. त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावली होती.
पहलगामच्या एका टेकडीवर काही पर्यटक ट्रेकिंगसाठी गेले होते. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात सहाजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहेत.
Terrorists attacked a group of tourists in Pahalgam South Kashmir,
casualties feared…
forces rushed to the area. pic.twitter.com/qK1XEqOfI1— Ravi Pratap Dubey 🇮🇳 (@ravipratapdubey) April 22, 2025