Photo – मोहे रंग दो लाल… तमन्नाचा देसी क्लासी लूक

टीव्ही अभिनेत्री तमन्ना भाटीया नेहमीच तीच्या अभिनयाने चर्चेत असते, तमन्नाने नुकत्याच सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंच चाहत्यांकडून कौतुक होत आहे. या फोटोंमध्ये तमन्नाचा देसी लूक दिसून येत आहे.