
टीव्ही अभिनेत्री तमन्ना भाटीया नेहमीच तीच्या अभिनयाने चर्चेत असते, तमन्नाने नुकत्याच सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंच चाहत्यांकडून कौतुक होत आहे. त्यामध्ये तमन्नाने ब्लॅक जम्पसुट विथ जॅकेट आणि त्यावर गोल्डन हेवि नेकपिस वेअर केल आहे. तसेच या ड्रेसवर तमन्नाने स्मोकी डोळे विथ न्युड मेकपक केला आहे. या फोटोंमध्ये तमन्नाचा फ्रिझी हेअर्ससह अॅटिट्युड अंदाज दिसून येत आहे.