छोटीशी गोष्ट – खरी विजयादशमी

>> सुरेश वांदिले

“प्रभू रामचंद्राने दुष्ट रावणाचा वध केला ती दिवस महणजे दसरा, याच दिवशी दुगदिवीने महिषासुर नावाच्या राक्षसाला यमसदनास माडले, याचा अर्थ काय बरं?” अलेक्सा गोजीने तेजोमगीला प्रश्न केला.

“अगं गोर्जे, माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तू आहेस ना. मग तू मला का प्रश्न विधाचरेस बरं?” तेजोमयीने गोजर्जीला नाराजीने विचारलं. बाजूलाच रेंगाळत असलेल्या अलेक्झांडर मान हलवत तेजोमयीच्या कुशीत शिसाला तिने गोर्जीला पुन्हा विचारलं.

“तू का बरं प्रश्न विचारास मला?” “तुला प्रश्न पडला नाही माणून मी तुला विचापला.”
“हा तर बागाऊपना झाला.” तेजोमयी चढ्या आवाजात महणाली.
इथे काहीतरी भलतंच घडतंय हे लक्षात
आल्याने अलेक्झांडर तेजोमयीच्या
कुशीतून वाढदिशी उठला नि किचनमध्ये जाऊन त्याने साईला आपले “अगं, कशाला चिडलीस एवढी ?” बाईने तेजोमयीला विधानलं.
“गोर्जेटलीलाच विचार ना.” तेजोमयी
फुरगुंटून म्हणाली
“काय गोर्जी मॅडम, का बरं फुगल्या
आमच्या बाईसाहेब ?” आईने विचारलं. “अहो मीम, तुम्ही दसरा साजरा करता याचा अर्थ काय बरं? असा सहप्र प्रश्न मी विचारला, तर तिला माझा हा आगाऊपणा बाटला.” गोजीने एका दमात म्हणाली.
“अर्ग, यात कसला आलाय आगाऊपणा?” तेजोमयीला जवना घेत आई म्हणाली
“कसला जालाय आगाऊपणा?” डोले मोटाले करत, मान उंचावून अलेक्झांडरही तसेच भाव व्यक्त करता झाला.
“अगं आई. दसरा साजरा करण्याचा अर्थ पोजीला का बरं समजून घ्यायचाय? मला ती अर्थ माहीत असला तरी मी नाही सांगणार जा.”
“अगं पण हा दुराग्रह कशापायी ?” “नाही म्हणजे नाही”
“हो म्हणजे हो, असं म्हणून बघ जरा.” आई तिला चिमटा काढत म्हणाली. त्यामुळे तेजोमयी आणखीनच चिडली आदळआपट करू लागली.

हे सगळं सुरू असताना बाबा ऑफिसमधून आले. बाबांकडे जात तिने गोजीची तक्रार केली. आईने तेजोमयी कशी दुराग्रही झालीय हे त्यांना सांगितलं. “गोर्जीमुळे हे सगळं घडलंय.”

ती तणतणत म्हणाली नि दागदाण पाय आमटत आतल्या खोलीत निघून गेली. फ्रेश झाल्यावर गोर्जी नि माईला सोबत घेऊन बाबां तिच्या खोलीत गेले. मागेमागे अलेक्झांडरही आला. त्यांना बघताच तेजोमयीने पुन्हा आदळआपट सुरू केली.

तिला जवळ घेत नि तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाबा म्हणाले, “याथा अर्थ हाथ की, तुला दसऱ्याचा
नेमका अर्थच कळला नाही.” “!” तेजोमयीने चमकून विचारलं.

“अगं बाळे, आपण दसरा साजरा करण्याचं कारण या दिवशी दुष्ट शक्तीवर सुष्ट म्हणजे चांगल्या शक्तींनी विजय मिळवला महणूनच या दिवसाला विजयादशमीसुद्धा म्हणतात.”

“ते सगळं मला तोंडात आहे हो
बाथा.” तोंड फुगवून तेजोमयी म्हणाली
“तुला जर खरोखरच ते मनापासून ठाऊक असतं तर तुझ्गातला हा विडोसणा उगाचाच दुराग्रहपणा, सादकमापट करण्याची सवय नि मी म्हणेन तसंच झाले पाहिजे असा झालेला स्वभाव हे दुर्गुण, दुष्ट प्रवृत्तीचे असल्याचे कळलं असतं की नाही हा स्वभाद सोडून चांगुलपणा स्वीकारण्याची तयारी दाखवली असतीस, तर त्यामुळे तुझ्यातल्या दुर्गुणांवर मात झाली असती नि तुझ्यासाठी विजयादशमी नसती का झाली? गोजीला तेच कदाचित तुझ्या लक्षात आणून द्यायचं असावं बरोबर ना गोर्जी?” बाथांनी तिच्याकडे बघून विचारलं. तिने हो म्हटलं, अलेक्झांडरने शेपूट हलवली.

‘तुझ्यातल्या या सभ्या लहान लहान दिसणान्या वाईट सवयींवर मात केलीस तरच तू पुढे आणखी स्मार्ट होऊन यशस्वी होशील नि तेव्हाच तो तुझ्यासाठी खराखुरा दसरा ठरेल.” आईने तेजोमयीला जवळ घेत समजावलं. तेजोमयीला आपली चूक कळली. तिने गोजीची क्षमा मागितली.