Video – वाल्मीक कराडला मोक्का लावल्यानंतर धस काय म्हणाले?

वाल्मीक कराडला पोलिसांनी मोक्का लावला आहे. त्यानंतर भाजप नेते सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.